शी इस क्रिएटिव्ह यूट्यूब कॉन्टेस्ट
नमस्कार प्रेरणादायक माता
व् भगिनी आम्ही आपले YouTube स्पर्धेत स्वागत
करतो.
‘कॉन्टेस्ट प्रो’ युट्यूब चॅनेलने ‘शी इस क्रिएटिव्ह स्पर्धा’ आयोजित
केली आहे.या स्पर्धेत मुली व् महिला सहभाग घेऊ शकतात. आपण पाककला, रांगोळी, मेहंदी, मेकअप
यापैकी आपल्याला आवडत्या विषयावर
आपली विडिओ बनवून आम्हाला 5 सप्टेबर ते 5 ऑक्टोंंबर पर्यंत आमच्या वेबसाईट वर पाठवा.
- जास्त लाइक ,जास्त बघितली जाणारी व्हिडिओ ,उत्कृष्ट कामगिरी याधारे ९ अंतिम बक्षिसे.
- जास्त लाइक ,जास्त बघितली जाणारी व्हिडिओ ,उत्कृष्ट कामगिरी याधारे प्रत्येक आठवड्याला ३ बक्षिसे.
- सर्व सहभागी स्पर्धकाना सहभागाचे ऑनलाइन व छापिल सहभाग प्रमाणपत्र मिळेल.
स्पर्धेची
प्रक्रिया
1) आमच्या वेबसाइटला भेट
द्या: https://contestpro2020.blogspot.com/
२) PARTICIPATE वर क्लिक करा
3) तुमची सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
4) आपला व्हिडिओ अपलोड करा.
5) आम्ही आपला व्हिडिओ एडिट
करून मगच आमच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करू. त्यामुळे व्हिडिओ अपलोड होण्यास वेळ
लागू शकतो. आमचे यूट्यूब चॅनेल( Contest pro):
6) आपला व्हिडिओ आमच्या
चॅनेलवरून Share करा.
7) आपल्या व्हिडिओवर जास्तीत
जास्त लाईक मिळवण्याचा प्रयत्न करा.
8) आमच्या वेबसाइटवर आणि
यूट्यूब चॅनेलवर विजेता घोषित केला जाईल.
9) कोणत्याही शंकेसाठी कृपया आमच्या वेबसाईटला
भेट द्या, अधिक क्लिक करा, मग ‘contact us’ वर क्लिक करा.
स्पर्धेचा नियम
1) व्हिडिओ तयार करताना मोबाईल आडवा धरावा.
2) व्हिडिओमध्ये 1 तासापेक्षा जास्त नसावा आणि आकार 300 एमबीपेक्षा जास्त नसावा.
3) व्हिडिओ आम्हाला दिलेल्या तारखेमध्ये आणि वेळेत पाठविला जाऊ शकतो.
4) व्हिज्युअल आणि आवाज स्पष्ट असावा.
5) नियमांविषयी अधिक माहितीसाठी नियम बटणावर क्लिक करा.
नवनवीन स्पर्धेविषयी
माहीती मिळवण्यासाठी आम्हाला खालील ठिकाणी फ़ॉलो करू शकतात.
1) Facebook : https://bit.ly/3g2wyFf
2) Website : https://contestpro2020.blogspot.com/
3) Instragram : https://www.instagram.com/contestpro2020?r=nametag
4) Twitter : https://twitter.com/contestpro1
5) Youtube : https://www.youtube.com/c/contestpro