- स्पर्धेत भाग घेण्यासाठी आमच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
- आमचे चॅनेल वेळेवेळी विविध स्पर्धांना वाव देण्याच्या उद्देशानेच बनवले आहे,त्यामुळे सबस्क्राराइब केल्यास तुम्हाला वेळोवेळी नवीन स्पर्धांची माहिती मिळेल.
- व्हिडिओ आपणास दिल्या गेलेल्याया अंतिम तारिख व वेळेतच आमच्यापर्यंत पाठवता येईल.
- चित्रीकराणातील दृश्य व आवाज स्पष्ट असावे.
- स्पर्धेचा निकाल हा तुमच्या व्हिडिओ वरील लाईक नुसार ठरवला जाईल.
- जास्तित जास्त लाईक मिळवण्यासाठी तुम्ही तुमचा व्हिडिओ चॅनेल वरून इतरांना शेअर सुद्धा करू शकता.
- सगळ्यात जास्त लाईक असणारा व्हिडिओ विजेता म्हणून घोषित करण्यात येईल.
- अधिक लाईक असणारे पाहिले दोन दावेदार बक्षिसास पात्र असतील.
- निकाल घोषित करण्याचे सगळे हक्क contest pro ह्या चॅनेलकडे असतील.
- काही अपरिहार्य कारणास्तव स्पर्धेत आणि बक्षिसात बदल करण्याचे हक्क contest pro चॅनेल कडे असतील,मात्र असे असल्यास चॅनेल च्या माध्यमातून प्रेक्षकांना व स्पर्धकांना पूर्वसूचना देण्यात येईल.
- प्रत्येक स्पर्धकाला contest pro चनलकडून सहभाग प्रमाणपत्र Email वर दिले जाईल.
- बक्षिसास पात्र असलेल्या स्पर्धकांना बक्षीस हे फॉर्म भरताना जो पत्ता भरला असेल त्यावर पोहोचवले जाईल म्हणून आपला फॉर्म अचूक व काळजीपूर्वक भरावा.
- Upload successfully झाल्यावर परत भरू नये.
- ग्रुप कौशल्य सुद्धा स्पर्धेसाठी मान्य राहील.
- बक्षिसाचे चित्रं हे बक्षीसाशी मिळते जुळते आहे.
- आपण व्हिडिओ अपलोड केल्यावर चॅनेलकडून तपासणी केल्याशिवाय युट्यूबवर अपलोड केला जाणार नाही. व्हिडिओवरील नियंत्रणाचा अधिकार चॅनेलकडे आहे.
- स्पर्धेसाठी दिलेल्या विषयांव्यतिरिक्त विडिओ अपलोड करू नये
- कुठल्याही प्रकारचा सहकार्य साठी वेबसाईट वरील contact us मधून संपर्क करावा.
- आपण दिलेल्या विडिओ पैकी निवडक विडिओ आमच्या चॅनेल वर अपलोड करण्याचा अधिकार काँटेस्ट प्रो कडे राहील
स्पर्धेच्या नियम व अटी
Subscribe to:
Comments (Atom)
0 Comments: